NMMC Bharti 2023 | नवी मुंबई महानगरपालिकेत “सहायक शिक्षक” भरती 2023

NMMC Recruitment 2023 Notification

NMMC Bharti 2023 : NMMC(Navi Mumbai Municipal Corporation)  has released advertisement under 2023/24 invites Walk-in-interview Offline Application for the Assistant TeacherPosts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Offline. Total Vacant post is 183. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for NMMC Recruitment 2023 is 10 July 2023.

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023

यांच्या अंतर्गत “सहायक शिक्षक” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही NMMC मार्फत  होणार असून.एकूण  183 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NMMC Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

NMMC Recruitment 2023
NMMC Recruitment 2023

 

Eligibility Criteria For NMMC Recruitment 2023

  • पदाचे नाव : Assistant Teacher
  • शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेली आहे.
  • वयाची अट :  –  38 वर्षापर्यंत
  • निवड प्रक्रिया :-  मुलाखत,कागदपत्र पडताळणी 
  • वेतन ( पगार ) :- नियमानुसार
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता  : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर.
  • मुलाखतीचा पत्ता : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर.
  • नोकरीचे ठिकाण : नाशिक

Educational Qualification For NMMC Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता रिक्त पदे
1 Assistant Teacher
  • 01) एच.एस.सी.- डी.एड.+MAHA TET किंवा CTET
  • 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड) परीक्षा उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून 4 वर्षाची पदवी परीक्षा B.A.Ed./ B.Sc.B.Ed.(किंवा समकक्ष) संबंधित विषयातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
183

 

Salary Details For NMMC Jobs 2023
पदाचे नाव वेतन
Assistant Teacher

नियमानुसार

 

How To Apply For NMMC Recruitment 2023

  • या भरतीसाठी अर्जOffline पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर  पाठवावा.
  • ऑफलाईनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
  • 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For NMMC  Bharti 2023
  • 1. अंतिम निवड ही  थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
  • 3.अंतिम निवड यादी  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Application Fees for NMMC Bharti 2023 :-

प्रवर्ग फी
खुला नाही

ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD नाही

 

Important Dates For NMMC Recruitment 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 जुलै 2023
मुलाखत दिनांक 10 जुलै 2023

 

 

       Important Links For Navi mumbai Municipal Corporation Recruitment 2023
NMMC Bharti 2023 apply online
PDF जाहिरात 1 येथे पहा
PDF जाहिरात 2 येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

————————English————————

Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती !

Navi Mumbai Municipal Corporation 2023 Details

NMMC has released advertisement under 2023/24 invites Offline Application for the Assistant Teacherposts from eligible candidates . Eligible candidates should apply Offline. The last date to apply for NMMC Bharti 2023 is 10 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

NMMC Recruitment 2023 Details

Recruitment Details NMMC Bharti 2023
Name of Posts Assistant Teacher
Total Post 183
pay scale

According to Rules

Job Location: Navi Mumbai
Application Mode Offline
Address To Send application
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, 
तिसरा माळा, ज्ञानकेंद्र, सी.बी.डी. बेलापूर. 
Send E -mail on 

 

Last Date For Application 10 July 2023 
Interview Date 10 July 2023 
  • Educational Qualification For NMMC Vacancy 2023

  • Given Above

 

NMMC job Important Links
Download PDF 1 click Here
Download PDF 2 click Here
Official Website click Here
  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates