NHM PCMC Recruitment 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 201 पदांची भरती जाहीर

NHM PCMC Recruitment 2024 

NHM PCMC Recruitment 2024 : महानगरपालिकेत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष” पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 201 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NHM PCMC Recruitment 2024 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने पदे भरली जाणार आहेत.

तसेच NHM PCMC भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

NHM PCMC Recruitment 2024
NHM PCMC Recruitment 2024

NHM PCMC Bharti Notification in Marathi

  • एकूण जागा : 201
  • पदाचे नाव : “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष”
  • शैक्षणिक पात्रता : पुढे सविस्तर दिलेली आहे
  • निवड प्रक्रिया :-  लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • पगार :  नियमानुसार
  • अर्जाची शेवटची तारीख : 21 जून 2024
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
  • अर्ज सादर करणेचे ठिकाण :-आवक जावक विभाग , ,वैद्यकीय विभाग,दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन

Educational Qualification For NHM PCMC Recruitment 2024

  • पदाचे नाव शैक्षणिक अर्हता

    रिक्त जागा

    “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष” 

     अधिक माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करा

    201

How To Apply For NHM PCMC Recruitment 2024

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना सोबत जोडलेल्या pdf मध्ये उपलब्ध आहेत.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे  होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उजूनदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उजूनदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  •  

Application Fees  :-

प्रवर्ग फी
खुला नाही/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD

 

 

Important Links For NHM PCMC Vacancy 2024 

PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करा  येथे क्लिक करा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates