NHM PCMC Recruitment 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 201 पदांची भरती जाहीर

NHM PCMC Recruitment 2024

NHM PCMC Recruitment 2024  NHM PCMC Recruitment 2024 : महानगरपालिकेत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष” पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 201 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Offline पद्धतीने सादर करावे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख … Read more