NHM Pune Recruitment 2023 |पुणे आरोग्य विभागात 171 जागांसाठी मोठी भरती

NHM Pune Recruitment 2023 Details

NHM Pune Bharti :National Health Mission (NHM) Pune यांच्या आस्थापना मार्फत “विविध” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 171 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NHM Pune Recruitment 2023 भरतीबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

NHM recruitment 2023
NHM recruitment 2023

 

NHM Pune Bharti 2023 Notification:-

एकूण जागा : 171

Education Qyalification for NHM Pune Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता वयाची अट एकत्रित मानधन पद संख्या
1 दंतचिकित्सक MDS/BDS 18 ते 38 (NHM कर्मचारी 5 वर्षे शिथिल) र.रु. 30000/- 05
2 जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी M.sc Statistics र.रु. 30000/- 01
3 वित्त व लेखाधिकारी B.com/M.com र.रु. 20000/-

01
4 कार्यक्रम समन्वयक MSW or MA in social science 01
5 लसीकरण क्षेत्र सनियंत्रण Any Graduate 04
6 स्टाफ नर्स/एल.एच.व्ही/Pediatric Nurse GNM/B.sc Nursing 134
7 सांख्यिकी अन्वेषण Graduation in statistics or Mathamatics,MSCIT र.रु. 18000/- 01
8 एएनएम ANM र.रु. 18000/- 22
9 फँसिलिटी मँनेजर B.E.Electronics(For More reffer pdf) र.रु. 17000/- 01
10 डायलिसिस टेक्निशियन  12th and Deploma in Dialysis technology र.रु. 17000/- 01
    एकूण     171

 

  • वयाची अट :-  [राखीव / NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]

Selection Processor For NHM Bharti /निवड प्रक्रिया

  • निवड प्रक्रिया :- थेट मुलाखती द्वारे
  • मुलाखतीचे ठिकाण : 4th Floor, National Health Mission, Health Department, New Zilla Parishad Pune
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.

खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात. Walk In Interview साठी येताना मुळ कागदपत्रे घेवून यावीत.

  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • 4) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 5) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 6) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
  • 7) शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस अनुभव दाखला
  • 8) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.

Application fees for NHM Pune Bharti /फी :-

प्रवर्ग फी
खुला 150/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 100/-

 

नोकरीचे ठिकाण :-  पुणे(महाराष्ट्र)

 वेतन ( पगार ) :- सविस्तर जाहिरात बघावी

निवड प्रक्रिया :- मुलाखत ,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी

आरोग्य चाचणी :- नोकरीसाठी हजर होण्यापूर्वी  आरोग्य तपासणी करण्यात येईल. आरोग्य तपासणीचे संपूर्ण निकष अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

अर्जाची  शेवटची तारीख :- 06 मे 2023 

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : 4th Floor, National Health Mission, Health Department, New Zilla Parishad Pune

NHM Pune Official Website : www.zppune.org

संपूर्ण जाहिरात 
संपूर्ण जाहिरात पहा
सर्व पदांसाठी येथे पहा

 

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

 

————————English————————

NHM recruitment 2023
NHM Recruitment 2023|
NHM Pune 2023 :-

NMH Recruitment Pune has released advertisement under 2023 invites Offline (Walk-in)Application for the  “VERIOUS” post from eligible candidates . There will be recruitment for a total of 171 posts. Eligible candidates should apply offline. The last date to apply for NHM  Recruitment  2023  is 6 june 2023.The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

Advertisement :- 2023-24

  • Total Post : 171
  • Age limit :- Between 18 to 38 years
  • Education Qualification :- Given Above 

  • pay scale :- Given Above 
  • Application Mode : Offline only
  • Application fees : General : ₹150/- [OBC/EWSSC/ST/PWD: 100/-]
  •  Selection Process: The selection process for NHM PUNE recruitment typically involves a  Walk in, followed by an interview. 

  • Job Location: PUNE
  • Address To Send application : 4th Floor, National Health Mission, Health Department, New Zilla Parishad Pune

  • Important Dates : 06 JUNE 2023 
  • Official Website  :- www.zppune.org

 

 

candidates make sure and visit official website regularly.

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates