[EDP Nashik] स्वतःचा व्यवसाय करायचा आहे..? येथे आहे सरकारी प्रशिक्षण..!!

EDP Nashik 2023 |उद्योजकता विकास कार्यक्रम,नाशिक MCED EDP Nashik 2023 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिक आयोजित (उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई अंतर्गत कार्यरत स्वायत्त प्रशिक्षण संस्था) यांनी नव उद्योजकांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) उद्योग निवडीपासून ते उद्योग स्थापने पर्यंतचे संपुर्ण प्रशिक्षण आयोजित केले असून इच्छुक तरुणांना सुवर्णसंधी आलेली असून,नवीन व्यवसाय टाकायचा असेल त्याबाबतचे सर्व … Read more