Agniveer Recruitment 2023 (Indian Navy) |”अग्निवीर” पदाच्या 1365+ जागांसाठी भरती

 Agniveer Recruitment 2023 : भारतीय नौदलामार्फत “अग्निवीर “पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.  Indian navy Agniveer भरती साठी अविवाहित पुरुष/महिला उमेदवारांकडून  online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.  एकूण 1365  पदांसाठी भरती होणार आहे.पात्र पुरुष/महिला उमेदवारांनी आपले अर्ज Online पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज 29 मे 2023 पासून दाखल करण्यास सुरवात होणार असून अर्ज करण्याची  शेवटची तारीख … Read more