(AFCAT) | भारतीय हवाई दलात “या” पदांची भरती – AFCAT-02/2023

AFCAT 2023 भारतीय हवाई दला मार्फत AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023) मधून फ्लाइंग,ग्राउंड ड्युटी (टेक्निकल),ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.एकूण 276 पदांसाठी भरती होणार असून अविवाहित व पात्र  पुरुष/महिला  उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे.AFCAT 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.त्याच बरोबर सदर … Read more