जिल्हा रुग्णालय जळगाव भरती 2023| लगेच अर्ज करा

District Hospital Jalgaon Recruitment 2023 District Hospital jalgaon Recruitment 2023 जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग,जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव ,यांचे कार्यालय  येथील आस्थापना मार्फत ” प्रयोगशाळा तंत्रज्ञ ” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे(कंत्राटी तत्वावर). थेट मुलाखतीद्वारे निवड  होणार असून  बेरोजगार असणाऱ्या उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने … Read more