DRDO Pune | संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत मोठी भरती

DRDO Pune Recruitment 2023 DRDO Pune संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथील आस्थापना ARDE मार्फत  पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी , डिप्लोमा प्रशिक्षणार्थी ,ITI प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 100 पदांसाठी भरती होणार असून  इंजिनीअर, डिप्लोमा व  ITI उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे.DRDO … Read more