Police patil Bharti 2023|”10 वी” पास असाल तर व्हा गावचा “पोलीस पाटील”

Police Patil bharti 2023 | महसूल व वन विभागामार्फत ता.मूल(चंद्रपूर) येथे “पोलीस पाटील” पदासाठी भरती होत आहे.         Police Patil Recruitment 2023 | उपविभागीय अधिकारी ता.मूल जि.चंद्रपूर यांनी 10 पास असणाऱ्यांसाठी “पोलीस पाटील “ पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती बाबत जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. जे पात्र उमेदवार आहेत  त्यांनी सदर प्रसिद्ध जाहिरात  … Read more