Indian Army Recruitment |भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स साठी भरती

indian army recruitment 2023

Indian Army recruitment 2023 Indian Army, Technical Entry Scheme Course (TES) यांच्या आस्थापना मार्फत ” भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 50-(जानेवारी 2024)” साठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 90 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे. Indian Army recruitment … Read more