ISRO Recruitment 2023 |भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 303 जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2023 Indian Space Research Organisation (ISRO) HQ Bengaluru येथील आस्थापना मार्फत ” Scientist/Engineer” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 303 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे. ISRO Recruitment 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023 … Read more