IBPS Recruitment 2024 | मार्फ़त विविध सरकारी बँक मध्ये 6128 लिपिक पदांची भरती

IBPS clerk Recruitment 2024

IBPS Recruitment 2024  IBPS Recruitment 2024 : IBPS दरवर्षी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करते. यावर्षी, ग्रामीण बँकांमध्ये लिपिक यांच्यासाठी  एकूण 6128+(महाराष्ट्रातील बँकेत एकूण रिक्त जागा : 590+) पदांसाठी भरती होणार असून इच्छुक  महिला/पुरुषांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै … Read more