Ordnance Factory recruitment 2023| चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी येथे 250 जागांची भरती

Ordnance Factory Recruitment 2023 Ordnance Factory Chanda (OF Chandrapur) Recruitment 2023 यांच्या आस्थापना मार्फत  “डेंजर बिल्डिंग वर्कर” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 250 पदांसाठी मोठी भरती होणार असून इच्छुक  तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त OFFLINE पद्धतीने सादर करावे. ordnance factory Recruitment 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 … Read more