Police Patil Bharti | नागपूर येथे ”10 वी” पास वर “पोलीस पाटील”भरती 2023

Police Patil Bharti | महसूल व वन विभागामार्फत ता.उमरेड, भिवापूर व कुही(नागपूर) येथे “पोलीस पाटील” पदासाठी भरती होत आहे.         Police Patil Bharti 2023 | उपविभागीय अधिकारी ता.उमरेड, भिवापूर व कुही(नागपूर) यांनी Police Patil bharti साठी 10 पास असणाऱ्यांसाठी “पोलीस पाटील “ पदाच्या एकूण 49 जागांसाठी भरती बाबत जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. … Read more