Satara Police Public School Bharti 2023| साताऱ्यात ” स्कूल बस चालक” पदाची भरती निघाली आहे.

satara public school Bharti 2023

Satara Driver Bharti 2023 notification Satara police public School Bharti 2023  यांच्या मार्फत थेट मुलाखतीद्वारे “स्कूल बस चालक ” पदांसाठी एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात  भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 2 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांना Satara Driver Bharti अंतर्गत  सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. येथे अर्ज करण्याची मुलाखतीची  तारीख 23 जून  2023 … Read more