NDA Recruitment 2023 | राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये 395+ जागांसाठी भरती

NDA Recruitment 2023 upsc Bharti 2023

UPSC NDA Recruitment 2023 : Unioun Public Service Commission (UPSC) यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी (NDA &NA ) येथे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.  एकूण 395 पदांसाठी भरती होणार आहे.पात्र उमेदवारांनी आपले अर्ज Online पद्धतीने करायचे आहेत. NDA Recruitment 2023 साठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 06 जून 2023. ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम ,निवड प्रक्रिया,ठिकाण,वयाची … Read more