Vanrakshak Exam Syllabus 2023 – Forest Guard Exam Syllabus 2023 & Exam Pattern PDF Download
Maharashatra vanrakshak Syllabus 2023 : वन विभागामार्फत नुकतीच वनरक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सन 2023 मध्ये एकूण 2138 जागांची मेगा भरती होणार आहे.ही सुवर्णसंधी हातातून जायला नको त्यासाठी आपल्याला मैदानी व लेखी अशा दोन्ही ठिकाणी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.त्यामुळे वनरक्षक हे पद मिळविण्यासाठीचा संपूर्ण vanrakshak Exam Syllabus 2023 आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
vanrakshak Syllabus and Exam Pattern 2023
वनरक्षक भरती 2023 (vanrakshak Bharti 2023) जाहीर झालेली आहे. 2138 रिक्त पदांसाठी वनरक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. वनरक्षक भरतीची तयारी करतांना आपणास वनरक्षक भरती परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण वनरक्षक परीक्षेचा अभ्यासक्रम (vanrakshak Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप (vanrakshak Exam Syllabus 2023) पाहणार आहोत. या लेखात आपणास विषयानुसार सर्व Topic दिले आहेत.
Updated MAHA Forest Van Rakshak (Forest Guard) new syllabus PDF downloads in here. Candidates can also download the MAHA Forest Van Rakshak (Forest Guard) Syllabus 2023 in PDF or Word format through online mode from official site.
वनरक्षक भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र वनरक्षक भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (vanrakshak Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे. सविस्तर अभ्यासक्रम व बुक लिस्ट पुढे देण्यात आलेला आहे. सदर परीक्षा 90 मिनिटांची असणार आहे. त्यात एकूण 120 प्रश्न असणार असून प्रत्येक प्रश्नास 1 या प्रमाणे 120 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे.लेखी परीक्षा ही TCS मार्फत होत असल्याने परीक्षा ही मराठी व इंग्लिश भाषेतून घेतल्या जाईल.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Maharashtra vanrakshak Exam Pattern 2023 in Marathi
Maharashtra Van Vibhag VanRakshak Marathi Syllabus |
|||
अ.क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 30 | 30 |
2 | इंग्रजी भाषा | 30 | 30 |
3 | सामान्य ज्ञान | 30 | 30 |
4 | बौद्धिक चाचणी | 30 | 30 |
120 | 120 |
- Exam Pattern for vanrakshak Bharti 2023
- वनरक्षक भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- वनरक्षक भरतीच्या परीक्षेत 120 प्रश्न 120 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नाहीत.
- परीक्षेचा कालावधी 90 मी.आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान असतो
- लेखी परीक्षा ही ऑनलाईन संगणकावर घेण्यात येणार आहे.
Maharashtra vanrakshak exam Syllabus 2023 | महाराष्ट्र वनरक्षक भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
विषय | अंतर्गत घटक |
मराठी भाषा |
मराठी व्याकरण (वाक्यरचना, कर्ता- कर्म, अलंकार, संधी, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) म्हणी व वाकप्रचार व त्यांचा वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह मराठी भाषेतील काही प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक |
English language |
Fill in the blanks (the, a, an article, preposition) Grammar (Synonyms, Antonyms, Spelling error, Punctuation, Direct – Indirect speech, Degree, Tense, Voice, Narration, Article, Question Tag Structure of Sentences (Error, Types of Sentence) Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) |
अंकगणित व बुद्धिमत्ता अंकगणित |
बेरीज, भागाकार, वजाबाकी, गुणाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा–तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, त्रिकोंनमिती वरील काही उदाहरणे, वर्ग- वर्गमूळ, घन- घनमूळ, क्षेत्रफळ बुद्धिमत्ता चाचणी :- (क्रम मालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व वेगळा अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.) |
सामान्य ज्ञान |
सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा राज्याचा भूगोल व इतिहास,वन,पर्यावरण,हवामान,जैव विविधता,वन्यजीव,पर्यावरण,संतुलन |
Maharashtra Forest Department Van Rakshak (Forest Guard) Syllabus In English
Subject | Including Thinks |
Marathi Language |
Marathi Grammar (Vakyarachana, Karta – Karm, Alankar, Sandhi, Shabdarth, Prayog, Samaas, Samanaarthi shabd, Viruddhaarthi shabd ) Manni, Vakyaprachar and it’s use in Sentences, Shabdsangrah, etc. Famous kinds of kavya Famous Books in Marathi language and their Authors |
English language |
Fill in the blanks (the, a, an article, preposition) Grammar (Synonyms, Antonyms, Spelling error, Punctuation, Direct – Indirect speech, Degree, Tense, Voice, Narration, Article, Question Tag Structure of Sentences (Error, Types of Sentence) Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) |
Mathematics And Reasoning |
Mathematics:- (BODMAS) Addition, Subtraction, Multiplication, Dividing Time – Work – Speed related problems, Average, Loss- Profit, Simple Interest and Compound Interest, Problems on Trigonometry, Square root, Areas, Perimeter, etc. Reasoning:- as per standard syllabus |
General knowledge |
General Knowledge, State Geography and
History of Maharashtra, Forests,
Environment, Climate, Biodiversity,
Wildlife, Environment, Balance
|
Book List For Vanrakshak Bharti 2023 in marathi/ वनरक्षक अभ्यासक्रम पुस्तक
विषय | पुस्तक यादी (TCS Pattern Exam) |
मराठी भाषा |
|
English language |
|
अंकगणित व बुद्धिमत्ता अंकगणित |
|
सामान्य ज्ञान |
|
प्रश्नपत्रिका |
|
Download Maharashtra Van Vibhag Van Rakshak (Forest Guard) Syllabus PDF
Important Links For vanrakshak Exam Syllabus 2023 In marathiVanrakshak Bharti Book List |
|
Syllabus PDF/अभ्यासक्रम | येथे पहा |
Book List/पुस्तक यादी | येथे क्लिक करा |
वन विभाग परिपत्रक | येथे पहा |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”