SC MTS Syllabus & Exam Pattern PDF 2023 – SSC मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२३
Staff Selection recruitment Syllabus 2023 : कर्मचारी निवड आयोगामार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहिरात नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.ही सुवर्णसंधी हातातून जायला नको त्यासाठी आपल्याला लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.त्यामुळे मल्टी टास्किंग स्टाफ हे पद मिळविण्यासाठीचा संपूर्ण SSC MTS Exam Syllabus 2023 आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
SSC MTS Exam Syllabus and Exam Pattern 2023
मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2023 (SSC MTS Exam Bharti 2023) जाहीर झालेली आहे. 1198 रिक्त पदांसाठी मल्टी टास्किंग स्टाफ भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मल्टी टास्किंग स्टाफ भरतीची तयारी करतांना आपणास मल्टी टास्किंग स्टाफ भरती परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. आज या लेखात आपण मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षेचा अभ्यासक्रम (SSC MTS Exam Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप (SSC MTS Exam Exam Syllabus 2023) पाहणार आहोत. या लेखात आपणास विषयानुसार सर्व Topic दिले आहेत.
Updated SSC MTS new syllabus PDF downloads in marathi is here. Candidates can also download the Staff selection commission Syllabus 2023 in PDF download or Word format through online mode from official site.
SSC MTS 2023 Selection Process:
- CBT (Computer Based Test)
- Document Verification and
- Medical Exammination
SSC MTS (Multitasking Staff) Computer Based Examination Syllabus 2023:-
मल्टी टास्किंग स्टाफ भरती परीक्षा CBT (Computer Based Test) 2 सत्रांमध्ये घेण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो.
- संख्यात्मक आणि गणितीय क्षमता,
- तर्क करण्याची क्षमता आणि समस्या सोडवणे
- सामान्य ज्ञान
- इंग्रजी भाषा आणि आकलन
मल्टी टास्किंग स्टाफ भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (SSC MTS Exam Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे. सविस्तर अभ्यासक्रम पुढे देण्यात आलेला आहे. सदर परीक्षा 90 मिनिटांची असणार आहे. त्यात एकूण 90 प्रश्न असणार असून 230 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे.लेखी परीक्षा ही Staff Selection Commission मार्फत होत असल्याने परीक्षा ही हिंदी , इंग्लिश व 13 प्रादेशिक भाषेतून घेतल्या जाणार आहेत.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
SSC MTS Exam Exam Pattern 2023 in Marathi
SSC Exam 2023 Syllabus in Marathi |
|||
अ.क्र. | विषय | प्रश्नांची संख्या/मार्क | वेळ |
सत्र 1 | |||
1 | संख्यात्मक आणि गणितीय क्षमता, | 20/40 | 45 मी. |
2 |
तर्क करण्याची क्षमता आणि समस्या सोडवणे |
20/40 | |
सत्र 2 | |||
1 | सामान्य ज्ञान | 25/75 | 45 मी. |
2 |
इंग्रजी भाषा आणि आकलन |
25/75 |
-
Exam Pattern for SSC MTS Exam Bharti 2023
- मल्टी टास्किंग स्टाफ भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- मल्टी टास्किंग स्टाफ भरतीच्या परीक्षेत 90 प्रश्न 230 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नाहीत.
- परीक्षेचा कालावधी 90 मी.आहे.
- लेखी परीक्षा ही ऑनलाईन संगणकावर घेण्यात येणार आहे.
SSC Recruitment 2023| स्टाफ सिलेक्शन मार्फत 1500+जागांसाठी मेगा भरती
SSC MTS Exam Syllabus 2023 | मल्टी टास्किंग स्टाफ भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 Syllabus In English
Subject | Including Thinks |
Numerical and Mathematical Ability |
It will include questions on problems relating to Integers and Whole Numbers, LCM and HCF, Decimals and Fractions, Relationship between numbers, Fundamental Arithmetic Operations and BODMAS, Percentage, Ratio and Proportions, Work and Time, Direct and inverse Proportions, Averages, Simple Interest, Profit and Loss, Discount, Area and Perimeter of Basic Geometric Figures, Distance and Time, Lines and Angles, Interpretation of simple Graphs and Data, Square and Square roots etc. |
Reasoning Ability & Problem-Solving |
The questions in this part intend to measure the candidates’ general learning ability. The questions will be broadly based on Alpha-Numeric Series, Coding and Decoding, Analogy, Following Directions, Similarities and Differences, Jumbling, Problem Solving and Analysis, Nonverbal Reasoning based on diagrams, age Calculations, Calendar and Clock, etc. |
General Awareness |
The broad coverage of the test will be on Social Studies (History, Geography, Art and Culture, Civics, Economics), General Science and Environmental studies up to 10th Standard. |
English Language and Comprehension |
Candidates’ understanding of the basics of English Language,
its vocabulary, grammar, sentence structure, synonyms,
antonyms and its correct usage, etc. and
to test comprehension, a simple paragraph
may be given and question based on the paragraph to be asked.
|
Staff Selection Commission Syllabus 2023 Pdf Download
Important Links For SSC MTS Exam Syllabus 2023 In marathi |
|
Syllabus PDF/अभ्यासक्रम | येथे पहा |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”