MFS Admission 2023 Notification
Firemen course admission 2023 : The Directorate of Maharashtra Fire Service has released advertisement under 2023/2024 invites Online Application for the “Fireman Course and Sub-Officer & Fire Prevention Officer Course” from eligible candidates. There will be recruitment for a total of 40+posts. Eligible candidates should apply Online. Selection process is for MFS Admission 2023 through physical standard and online Exam.Last Date of Apply 15th of August 2023
MFS Admission 2023 Details
महाराष्ट्र अग्निशमन सेवा, महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “अग्निशामक (फायरमन) कोर्स/उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स ” पदांसाठी सेवा प्रवेश प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 40+पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. त्याच बरोबर सदर सेवा प्रवेश प्रक्रियेसाठीची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. MFS Admission 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
- एकूण जागा : 40+
- कोर्सचे नाव : अग्निशामक (फायरमन) कोर्स/उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स
- शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर दिलेले आहे.
- निवड प्रक्रिया :- शारीरिक चाचणी,लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
- वेतन ( पगार ) :- –
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्जाची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2023
- नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
MFS Admission vacancy details :-
कोर्सचे नाव | रिक्त पदे |
अग्निशामक (फायरमन) कोर्स | – |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | 40 |
Eligibility Criteria for MFS Admission 2023
पद क्रमांक | कोर्सचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | अग्निशामक (फायरमन) कोर्स | 10 वी उत्तीर्ण (50 % गुणांसह) | 18 ते 23 |
2 | उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | कोणत्याही शाखेची पदवी (50 %गुणांसह) | 18 ते 25 |
वयाची अट : अर्ज भरण्यास सुरु होणाऱ्या दिवशी 10 जून 2023 रोजी [SC/ST/NT/VJNT/SBC – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
Physical Standard for MFS Admission / शारीरिक पात्रता :-
कोर्सचे नाव | उंची | वजन | छाती |
अग्निशामक (फायरमन) कोर्स | 165cm | 50 kg |
81/86cm(किमान ५ cm छाती फुगवणे आवश्यक आहे.) |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स |
Exam pattern for MFS Admission Course 2023 :
Agnishamak course 2023 Syllabus |
|||
अ.क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 25 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 25 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 25 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 25 |
100 | 100 |
- ह्या कोर्सेससाठी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- या परीक्षेत 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातील.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.
- इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
How To Apply For MFS Admission 2023
- या भरतीसाठी अर्ज हा फक्त अधिकृत संकेतस्थळावर online करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
- खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
vanrakshak Bharti 2023 online form date : 10th June 2023
vanrakshak Bharti 2023 Last date to apply : 15th August 2023
Application Fees for MFS Admission 2023 :-
कोर्स | खुला | ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD |
अग्निशामक (फायरमन) कोर्स | 500/- | 400/- |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | 600/- | 450/- |
Important Links For MFS Admission 2023 |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
————————English————————
Admission 2023 Details in English |
|
Name of Department | The Directorate of Maharashtra Fire Service |
Recruitment Details | Fireman Course and Sub-Officer & Fire Prevention Officer Course |
Name of Posts | Given Above |
Total Post | 40 + |
pay scale | – |
Job Location: | Maharashtra |
Application Mode | online |
Apply on | www.mahafireservice.gov.in |
Admission date |
10th June 2023 To 15th August 2023 |
खुशखबर..!!! “वनरक्षक” भरती निघाली…!! या तारखेपासून करा अर्ज..!! |Vanrakshak Bharti 2023
Firemen Online Form Link |
|
Download PDF | click Here |
Official Website | click Here |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”