NDCC Bank Recruitment 2023 Notification
NDCC Bank Bharti 2023 : NDCC Bank(Nashik District Central Cooperative Bank) has released advertisement under 2023/24 invites Online (E-mail) Application for the “ Chief Executive Officer” Posts .Eligible candidates may Apply .Eligible candidates should apply Online (E-mail). Total Vacant post is 01. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. The last date to apply for NDCC Bank Recruitment 2023 is 15 July 2023.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2023
यांच्या अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया ही NDCC Bank मार्फत होणार असून.एकूण 01 रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून,सदर निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. NDCC Bank Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.
तसेच ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा Whatsapp group join करा .
Eligibility Criteria For NDCC Bank Recruitment 2023
- पदाचे नाव : Chief Executive Officer
- शैक्षणिक पात्रता : नाबार्डच्या “फिट अँड प्रॉपर” निकषानुसार
- वयाची अट : – 62 वर्षापर्यंत
- निवड प्रक्रिया :- मुलाखत,कागदपत्र पडताळणी
- वेतन ( पगार ) :- नियमानुसार
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्ज पाठवण्याचा E-mail : administration@nashikdccbank.com
- नोकरीचे ठिकाण : नाशिक
Educational Qualification For NDCC Bank Recruitment 2023
पद क्रमांक | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | Chief Executive Officer |
नाबार्डच्या “फिट अँड प्रॉपर” निकषानुसार |
Salary Details For NDCC Bank Jobs 2023
पदाचे नाव | वेतन |
Chief Executive Officer |
नियमानुसार |
How To Apply For NDCC Bank Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्जOnline (E-mail) पद्धतीने पाठवायचा आहे.
- अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने या ई मेल administration@nashikdccbank.com पाठवावा.
- ऑनलाइनअर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
- 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- 4) पासपोर्ट आकाराचा फोटो
- 5) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही
- 6) नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडावे.
- 7) अनुभवाचे प्रमाणपत्र
Selection Process For NDCC Bank Bharti 2023
- 1. अंतिम निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- 2.जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
- 3.अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Application Fees for NDCC Bank Bharti 2023 :-
प्रवर्ग | फी |
खुला | नाही |
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD | नाही |
Important Dates For NDCC Bank Recruitment 2023 |
|
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 15 जुलै 2023 |
मुलाखत दिनांक | नंतर कळविण्यात येईल |
Important Links For NDCC Bank Recruitment 2023NDCC Bank Bharti 2023 apply online |
|
PDF जाहिरात | येथे पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
————————English————————
Sahkar Ayuktalay Bharti 2023 |सहकार आयुक्तालयात 309 जागांची मेगा भरती !
NDCC Bank Job 2023 Details
NDCC Bank has released advertisement under 2023/24 invites Online (E-mail) Application for the “ Chief Executive Officer” posts from eligible candidates . Eligible candidates should apply Online (E-mail). The last date to apply for NDCC Bank Bharti 2023 is 15 July 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.
NDCC Bank Recruitment 2023 Details |
|
Recruitment Details | NDCC Bank Bharti 2023 |
Name of Posts | Chief Executive Officer |
Total Post | 01 |
pay scale |
According to Rules |
Job Location: | Nashik |
Application Mode | Online (E-mail) |
Address To Send application |
|
Send E -mail on |
administration@nashikdccbank.com |
Last Date For Application | 15 July 2023 |
Interview Date | update soon |
-
Educational Qualification For NDCC Bank Vacancy 2023
- Given Above
NDCC Bank job Important Links |
|
Download PDF | click Here |
Official Website | click Here |
- candidates make sure and visit official website regularly.
“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेल्या Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”