Forest Department Bharti |महाराष्ट्र वन विभाग मध्ये “लेखापाल, सर्वेक्षक, लघुलेखक व इतर पदांचा” 279 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

Mahaforest Recruitment 2023 – Van Vibhag Bharti 2023 @ www.mahaforest.gov.in

Mahaforest – Maharashtra Van Vibhag Bharti 2023 : has released advertisement under 2023 invites Online Application for the  Post of “Lekhpal / Accountant (Group C), Surveyor, Higher Grade Stenographer (Group B), Lower Grade Stenographer (Group B), Jr. Engineer Civil (Gr. B), Senior Statistical Assistant (Group C), Junior Statistical Assistant (Group C)” from eligible candidates.There will be recruitment for a total of 279 posts. Eligible candidates should apply Online. The Exam will conduct by TCS.Online Application will Start from 10th of June 2023. Last Date of Apply 30th of June 2023

Maharashtra Van Vibhag Recruitment 2023

वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आस्थापना मार्फत “लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क).” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 279 पदांसाठी भरती होणार असून इच्छुक तरुणांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त Online पद्धतीने सादर करावे. सदर भरती प्रक्रिया ही TCS मार्फत होणार आहे. त्याच बरोबर सदर पदभरती ची शैक्षणिक पात्रता,निवड प्रक्रिया,निकरीचे ठिकाण,वयाची अट,पगार,अर्ज करण्याची पद्धत या बाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Van Vibhag Bharti 2023 बाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

तसेच  ह्या भरती बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आमचा भरती निघाली.COM हा  Whatsapp group join करा .

forest guard bharti 2023
forest guard bharti 2023
  • एकूण जागा : 279
  • पदाचे नाव : विविध पदे(सविस्तर जाहिरात बघावी)
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर जाहिरात पहावी
  • निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी
  • वेतन ( पगार ) :- 7 व्या वेतन आयोगानुसार
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 
  • अर्जाची शेवटची तारीख :  30 जून 2023
  • नागरिकत्व : केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.

Van Vibhag Vacancy Details :-

पदाचे नाव रिक्त पदे
लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क). एकूण 279

 

Educational Qualification For Van Vibhag Recruitment 2023

पद क्रमांक पद शैक्षणिक पात्रता
1 लेखपाल (गट क),  कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क). Degree in any discipline from a recognized university and knowledge of Marathi language.
2 सर्वेक्षक 12th Pass with Should have hold a survey training course certificate from a recognized institution and knowledge of Marathi language.
3 उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब) Passed Certificate Examination in Secondary Schools, Proficiency in shorthand speed of at least 120 words per word, Having knowledge of the Marathi Language.
4 निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब) Passed Certificate Examination in Secondary Schools, Proficiency in shorthand speed of at least 100 words per word, Having knowledge of the Marathi Language.
5 कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (गट ब) 03 Years Diploma in Civil Engineering, Having knowledge of the Marathi Language.
6 वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) Post Graduate Degree in Mathematics, Economics, Commerce, Agriculture, or Statistics from a recognized University, Having knowledge of the Marathi Language.
7 कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क). Post Graduate Degree in Mathematics, Economics, Commerce, Agriculture, or Statistics from a recognized University, Having knowledge of the Marathi Language.

 

Age Limit For Forest Department Bharti 2023

Forest Bharti 2023
Forest Bharti 2023

 

How To Apply For Van Vibhag Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हा फक्त https://mahaforest.gov.in/ ह्या  अधिकृत संकेतस्थळावर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • सदर भरतीची निवड प्रक्रिया ही Online परीक्षेद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत उपलोड करावयाच्या आहेत.
  • 1) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • 2) राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • 3) शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • 4) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सही

Van Vibhag Bharti 2023 online form date : 10th June 2023 

Van Vibhag Bharti 2023 Last date to apply :  30th June 2023

Application Fees for Van Vibhag Vacancy 2023 :-

प्रवर्ग फी
खुला 1000/-
ओबीसी/EWS/मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक/PwBD 900/-

 

  • सदर जाहिरात ही शासनाच्या https://mahaforest.gov.in/ ह्या संकेतस्थळावर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारी जाहिरात अधिकृत समजण्यात यावी.

Important Links For Van Vibhag Bharti 2023 

PDF जाहिरात (पदानुसार)

1.लेखापाल (गट क)

2.सर्वेक्षक (गट क)

3.ईतर पदे

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जिल्ह्यानुसार जागांचा तपशील येथे पहा

 

Bharti Nighali Group
Join group for more Updates

वनरक्षक भरती 2023

————————English————————

Maharashatra Forest Department Bharti 2023 Details

Forest Department Of Maharashtra has released advertisement under 2023 invites Online Application for the post of  “Veriousfrom eligible candidates . There will be recruitment for a total of 279 posts. Eligible candidates should apply through Online only. The Forst guard Bharti 2023 last date to apply is 30th June 2023. The detailed information about educational qualification, selection process,location, age requirement, salary, application method is given below. Submit your application.

 

Van Vibhag Recruitment 2023 Details

Name of Department  Forest Department (Maharashtra)
Recruitment Details Van Vibhag Recruitment 2023
Name of Posts Verious posts
Total Post 279
pay scale According to rules
Job Location: Maharashtra
Application Mode online
Apply on  https://mahaforest.gov.in/
Van Vibhag Vacancy 2023 application date

10th June 2023 To

30th June 2023

  • Educational Qualification For forest Maharashtra Recruitment 2023

  • Details are Given Above Attachment Read carefully Before Apply

 

Van Vibhag Bharti 2023 Online Form Link

Download PDF 

1.Accountant

2.Surveyor

3.Other Posts

Official Website click Here

 

 

Van Vibhag Bharti 2023 Syllabus(TCS)

अ.क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 15 30
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बौद्धिक चाचणी 15 30
    60 120

 

 Exam Pattern for Van Vibhag recruitment 2023

  • अन विभाग भरतीची परीक्षा TCS  मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • वन विभाग भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.ईतर विषय पदवी समान
  • इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.

 

  • candidates make sure and visit official website regularly.

“महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अधिसूचना याच्या अपडेट तुम्ही इथे पाहू शकता तसेच .तुमच्या मित्रांना ही सरकरी नौकरी साठी तुम्ही ही माहिती शेअर करून मदत करू शकता.सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचे सर्व अपडेट्स आम्ही इथे रोज प्रकाशित करत असतो .अश्याच नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला www.bharatinighali.com नक्की भेट द्या.आणि हो खाली दिलेला Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि मोफत रोज भरतीच्या जाहिराती मिळवा.”

AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023)
join for more updates