(AFCAT) | भारतीय हवाई दलात “या” पदांची भरती – AFCAT-02/2023

AFCAT 2023 भारतीय हवाई दला मार्फत AFCAT 2023 (Indian Air Force AFCAT 2023) मधून फ्लाइंग,ग्राउंड ड्युटी (टेक्निकल),ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.एकूण 276 पदांसाठी भरती होणार असून अविवाहित व पात्र  पुरुष/महिला  उमेदवारांनी अर्ज फक्त ONLINE पद्धतीने सादर करावे.AFCAT 2023 येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.त्याच बरोबर सदर … Read more

Civil Judge Bharti 2023| MPSC “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर” व “न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग” पदाच्या 114 जागांसाठी भरती

MPSC Civil Judge Bharti 2023 Notification           Civil Judge Bharti 2023| महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 114 जागांसाठी भरती ,महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कडून “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर” व “न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग” पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. Civil Judge Bharti 2023 च्या एकूण 114 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून … Read more

Agniveer Recruitment 2023 (Indian Navy) |”अग्निवीर” पदाच्या 1365+ जागांसाठी भरती

 Agniveer Recruitment 2023 : भारतीय नौदलामार्फत “अग्निवीर “पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.  Indian navy Agniveer भरती साठी अविवाहित पुरुष/महिला उमेदवारांकडून  online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.  एकूण 1365  पदांसाठी भरती होणार आहे.पात्र पुरुष/महिला उमेदवारांनी आपले अर्ज Online पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज 29 मे 2023 पासून दाखल करण्यास सुरवात होणार असून अर्ज करण्याची  शेवटची तारीख … Read more

NDA Recruitment 2023 | राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये 395+ जागांसाठी भरती

NDA Recruitment 2023 upsc Bharti 2023

UPSC NDA Recruitment 2023 : Unioun Public Service Commission (UPSC) यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी (NDA &NA ) येथे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.  एकूण 395 पदांसाठी भरती होणार आहे.पात्र उमेदवारांनी आपले अर्ज Online पद्धतीने करायचे आहेत. NDA Recruitment 2023 साठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 06 जून 2023. ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम ,निवड प्रक्रिया,ठिकाण,वयाची … Read more

kotwal bharti 2023 maharashtra | महसूल व वन विभागामार्फत “कोतवाल ” पदासाठी ऑगस्ट मध्ये होणार भरती

kotwal bharti 2023 maharashtra| महसूल व वन विभागामार्फत “कोतवाल ” पदासाठी ऑगस्ट मध्ये होणार भरती           kotwal bharti 2023 maharashtra | महसूल व वन विभागामार्फत “कोतवाल “ पदाच्या भरतीबाबत आवश्यक निकष  प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. जे पात्र उमेदवार आहेत  त्यांनी सदर शासन निर्णय सविस्तर वाचून घ्यावा. kotwal bharti 2023 maharashtra kotwal recruitment सदर … Read more

MPSC Bharti 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी भरती

MPSC Bharti 2023| महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी भरती            MPSC Bharti 2023 MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी भरती ,महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कडून विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. एकूण 82 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत … Read more

Indian Navy Bharti 2023 | “या” पदासाठी भारतीय नौदल अकादमी येथे 372 पदांची भरती

Indian Navy Bharti 2023 | भारतीय नौदल अकादमी येथे 372 पदांची भरती

Indian Navy Bharti 2023 :- भारतीय नौदल अकादमी  यांनी ” चार्जमन  II “ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. एकूण 372 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .Online अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023. Indian Navy Bharti 2023 :- ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम ,निवड प्रक्रिया,ठिकाण,वयाची अट ,पगार,अर्ज दाखल करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .जाहिरातीत दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

Indian navy Bharati 2023
joinindiannavy

Indian Navy Bharti2023 | भारतीय नौदल अकादमी भरती २०२३

  • जाहिरात :- CM 01/2023

  • एकूण भरावयाची पदे :- 372

  • पदांचे नाव :- सविस्तर माहिती जाहिरातीत आहे.

अ.क्र. पदाचे नाव एकूण पदे
1 चार्जमन  II

372

(UR-216, EWS-25, OBC-74, SC-42, ST-15)

  • शैक्षणिक पात्रता :-
अ.क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 चार्जमन  II

Degree in Science with Physics or Chemistry or Mathematics from a recognized University; (OR)A Diploma in Engineering in the appropriate discipline from a recognized University or Board.

  • वयाची अट :- 29 मे 2023 रोजी 18 – 25 वर्ष

अ.न. जातीचा प्रवर्ग वय मर्यादा(सूट)
1 (OPEN) अराखीव (खुला) 18-25
2 SC/ST
3 OBC

Indian Navy Bharti 2023

  • पगार (वेतन) :-७ व्या वेतन आयोगानुसार
पदाचे नाव वेतनश्रेणी
चार्जमन  II (Level-6) Rs. 35400- 112400/-

 

  • परीक्षा पद्धत :-  परीक्षा ४ टप्प्यात होणार आहे.
  • अर्ज छाननी
  • लेखी पेपर
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
  •  लेखी परीक्षा स्वरूप :- online
  • निगेटिव्ह मार्किंग : नाही
  • वेळ : 2 तास
  • परीक्षा पद्धत: Online (CBT)
  • अर्ज करण्याची पद्धत :- फक्त Online पद्धतीने

  • नियुक्तीचे ठिकाण : संपूर्ण भारत

  • फी :- 278/-        

  • अर्ज सादर करतांना घ्यावयाची काळजी :-
  • सदर भरतीसाठी अर्ज हा फक्त online पद्धतीनेच सादर करायचा आहे.
  • आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
  • अर्ज सादर करतांना कागदपत्रे हे स्पष्ट दिसतील असे अपलोड करावे अन्यथा तुमचा अर्ज नारारण्यात येईल.
  • अर्ज दाखल करतांना जातीचे आवश्यक ते कागदपत्रे अपडेट ठेवावेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
  • भरती संदर्भातील सविस्तर माहिती साठी  PDF जाहिरात वाचावी.

अभ्यासक्रम :-

विषय एकूण गुण
सामान्य बुद्धिमत्ता 10
संख्यात्मक योग्यता 10
इंग्रजी व्याकरण 10
सामान्य ज्ञान 20
पदाशी निगडीत  50

 

                   ——————English——————–

Indian Navy Bharti 2023 | Indian Navy Recruitment  for Chargeman 372 post

Indian Navy Bharti 2023. The last date to apply is 29/05/2023. Indian Navy Recruitment 2023 is done by online. The candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, syllabus , location, age limit, salary and how to apply for the recruitment are given bellow.

Indian Navy Bharti 2023

  The details of the Related Recruitment are given in the advertisement.

  • Total number of Post :   372
  • Post Name :- Chargeman II

  • Qualification for posts :- 

          Degree in Science with Physics or Chemistry or Mathematics from a recognized University; (OR)A Diploma in Engineering in the   appropriate discipline from a recognized University or Board.The recruitment advertisement should be read carefully by Candidate before applying.  

  •   Age Limit   :-  As on 29/05/2023 18 to 25 years [Reservation category: 05 years Relaxation]
  • Last Date is  : 29/05/2023

       Pay Scale :- 7th pay scale (Level-6) Rs. 35400- 112400/-

  • Application Mode :-  Online

  • Location of Job: All over India

  •   Fees :  278/-

 
  • Exam Pattern : Online Based Test

CONDUCT AND SCHEDULE OF COMPETITIVE ONLINE TEST – 2023.

           Indian Navy Bharti 2023 Schedule & Test Design : The examinations will be conducted for Chargeman II .Candidate as per their eligibility, should apply for the post for which they are eligible and should appear for the relevant examination session(s). 

(a) Exam paper will be of total 2 hours duration containing 100 multiple choice questions (MCQS). The Question paper shall have Five sections, for the post of Chargeman II

All shortlisted/eligible candidates will have to appear in the computer-based examination consisting of 100 objective-type questions based on the syllabus as appended

Navy Bharti Chargeman Recruitment 2023 Exam Pattern –

  • General Intelligence  –  10 marks
  • Numerical Aptitude   –  10 marks
  • General English          – 10 marks
  • General Awareness    – 20 marks
  • Syllabus specific to the post-  50 marks
  • No Negative marking

(b) Exam paper will be of total 2 hours duration containing 100 multiple choice questions (MCQS).

Question will be of single best response type with four options including one key answer. Each correct answer will be given Two marks. There shall be no negative marking for wrong answers.

  • Care to be taken while submitting your application :-
  • The application for the given recruitment is to be submitted through online mode only.
  • Read the advertisement in detail before submitting your application.
  • While submitting the application, the documents should be uploaded clearly otherwise your application will be rejected.
  • While filing the application, the required caste documents should be kept updated. 
  • Read the PDF advertisement for detailed information regarding recruitment. and last but not the list 
  • Last date to apply online is 29 May 2023

Basic information About Indian Navy :-

        The Indian Navy is a well-balanced and cohesive three-dimensional force, capable of operating above, on and under the surface of the oceans, efficiently safeguarding our national interests.

The Chief of the Naval Staff (CNS) exercises operational and administrative control of the Indian Navy from the Integrated Headquarters of Ministry of Defence (Navy). He is assisted by the Vice Chief of the Naval Staff (VCNS) and three other Principal Staff Officers, namely the Deputy Chief of the Naval Staff (DCNS), the Chief of Personnel (COP) and the Chief of Material (COM).

The Navy has the following three Commands, each under the control of a Flag Officer Commanding-in-Chief:-

  • The Western Naval Command (Headquarters at Mumbai).
  • The Eastern Naval Command (Headquarters at Visakhapatnam)
  • The Southern Naval Command (Headquarters at Kochi)

 

 

DMER Bharti 2023 | वैद्यकीय शिक्षण व संचालनालयात ५०००+जागांसाठी मेगा भरती

DMER Bharti 2023 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात भरती 2023 DMER Bharti 2023 :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. एकूण 4946 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .Online अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25/05/2023. DMER Bharti 2023 … Read more